कविता कौशिकने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 19:02 IST2021-10-16T19:02:57+5:302021-10-16T19:02:57+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री कविता कौशिकने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
समुद्र किनारी कविता कौशिकचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टेलिव्हिजन आणि चाहत्यांमध्ये कविता कौशिक चंद्रमुखी चौटाला या नावाने प्रसिद्ध आहे. (फोटो इंस्टाग्राम)
कविता कौशिकने मालिका एफ आय आरमध्ये चंद्रमुखी चौटालाची भूमिका केली होती. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर कविता कौशिकचे लाखो चाहते आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
कविता कौशिकचे इंस्टाग्रामवर ७ लाख ४२ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
कविता कौशिक फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. (फोटो इंस्टाग्राम)