'महाराणा'चा टीझर रिलीज, गुरमीत चौधरी साकारणार महाराणा प्रतापची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:31 IST2023-02-16T15:31:08+5:302023-02-16T15:31:08+5:30

डिस्ने प्लस हॉटस्टार मालिका 'महाराणा'चा टीझर रिलीज झाला आहे.
या मालिकेत अभिनेता गुरमीत चौधरी महाराणा प्रताप यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अभिनेत्री रिद्धिमा पंडित महाराणी अजबदेच्या भूमिकेत दिसणार आहे.
टीझरमध्ये महाराणाच्या भूमिकेतील गुरमीत भगवान शंकराची पूजा करताना दिसत आहे.
टीझर शेअर करताना गुरमीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, To humble beginnings