कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:32 PM2024-12-02T12:32:28+5:302024-12-02T12:35:50+5:30
शिवाली हास्यजत्रेच्या टीमबरोबर लंडन दौऱ्यावर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.