अभिनेत्री मोनालिसाने टेरेसवर केले ग्लॅमरस फोटोशूट, वर्कआउट आउटफिटमधील शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 16:58 IST2021-01-26T16:58:04+5:302021-01-26T16:58:04+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मोनालिसा वर्कआउट आउटफिटमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉस १४ नंतर मोनालिसाची लोकप्रियता खूप वाढली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर मोनालिसा खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाचा जन्म २१ ऑक्टोबर, १९८० साली कोलकातामध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाचे इंस्टाग्रामवर जवळपास ४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाने मालिकेत आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)