Mouni roy wants to kiss every night before marriage what is the reason behind it be
किस बाई किस! मौनी रॉयला दररोज रात्री करायचंय KISS, काय असावं या मागचं कारण ? By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:31 PM2021-12-17T12:31:15+5:302021-12-17T13:20:24+5:30Join usJoin usNext प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. दरम्यान, मौनीने रोज रात्री KISS घेणार असल्याचे सांगितले. मौनीला असं का म्हणावं लागलं? नुकतीच मौनी गोव्यात तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसली. (Photo Instagram) तिच्या मैत्रिणीच्या व्हाईट रंगाच्या टी-शर्टवर लिहिले होते- शाकाहारी खा. ड्रायव्हरला कॉल करा. कूल ड्रेस घाला आणि प्रत्येक रात्री KISS घ्या. (Photo Instagram) मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत असलेल्या रिलेशनशिपला घेऊन चर्चेत आहे. हे कपलही पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे.(Photo Instagram) मौनीच्या प्रियकर सूरज नांबियार एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.(Photo Instagram) छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. . (Photo Instagram) २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. (Photo Instagram) मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर मौनी रॉयने वेल्ले चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अभय देओल आणि करण देओलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Photo Instagram) याशिवाय ती ब्रह्मास्त्रमध्येही झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram) हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. (Photo Instagram) अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.(Photo Instagram) टॅग्स :मौनी राॅयMouni Roy