नागिन फेम सुरभि चंदनाने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, दिवसेंदिवस होतेय आणखीनच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 19:58 IST2021-02-24T19:52:00+5:302021-02-24T19:58:06+5:30

अभिनेत्री सुरभि चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

सुरभिने बेबी पिंक आणि ब्लॅक कलरचा गाउनमध्ये एका स्टायलिश फोटोशूट केले आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. तिच्या चाहत्यांना हे फोटोशूट खूपच आवडलं आहे. (Photo Instagram)

सुरभीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती. या तिने स्वीटीची छोटीशी भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

सुरभीने याआधी क़बूल हैं और इश्कबाज यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

सुरभी चंदनाला नागिन ५ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

सुरभीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. (Photo Instagram)