PHOTOS: ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या निया शर्माने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 21:07 IST2021-03-11T21:07:02+5:302021-03-11T21:07:02+5:30

अभिनेत्री निया शर्माने सोशल मी़डियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)
या फोटोंमध्ये निया शर्मा ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)
बऱ्याचदा नियाची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. (Photo Instagram)
कधी तिच्या विचित्र फॅशन एक्सप्रिमेंटमुळेही तिच्यावर नेटीझन्स निशाणा साधताना दिसतात. (Photo Instagram)
मात्र या सगळ्या ट्रोलिंगचा नियाला अजिबात फरक पडत नसल्याचे दिसते. (Photo Instagram)
तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. (Photo Instagram)
निया शर्माचे इंस्टाग्रामवर 5.9 मिलियनपेक्षा फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)