Nia Sharmaने काळ्या रंगाच्या ब्रॅलेट टॉपमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 17:30 IST2022-09-09T17:30:19+5:302022-09-09T17:30:19+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावरील क्वीन आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच निया शर्मा बाथरूममध्ये फोटो क्लिक करताना दिसली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
ब्लॅक कलरच्या ब्रॅलेट टॉप आणि पॅंटमधील नियाचा हा लूक व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
निया शर्मा सध्या 'झलक दिखला जा 10' मध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
निया शर्मानेही या शोचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
निया शर्माचे इंस्टाग्राम अकाउंटवर ७.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)