'नागिन ४' फेम निया शर्मा ब्लॅक शिमरी ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टायलिश, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 19:54 IST2022-08-30T19:54:01+5:302022-08-30T19:54:01+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच निया शर्माने काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
नियाने नागिन या टीव्ही मालिकेत तिच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
निया शर्मा 'झलक दिखला जा 10' मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
निया शर्माच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'काली-एक अग्निपरीक्षा' ही मालिका केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
यासोबतच निया शर्माला खरी ओळख 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून मिळाली. (फोटो इन्स्टाग्राम)