बिकिनी फोटोशूट करायचे होते म्हणून दोन दिवस जेवली नाही ही अभिनेत्री, सांगितले त्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 20:03 IST2021-03-01T19:58:01+5:302021-03-01T20:03:43+5:30
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं.

नियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बिकीनी अंदाजातील तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय.
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
नियाने बिकीनीतील सीनसाठी शूटिंगच्या 2 दिवस आधी जेवण सोडले होते.
जेव्हा मला अशी दृश्ये करावी लागतात, तेव्हा मी दोन दिवासाआधीच डाएटिंग करायला सुरुवात करते.
जेव्हा जेव्हा मी शूटिंग करते तेव्हा बिकीनी शूट आलेच त्यामुळे स्वतःच आधी तयारी करते.
फोटोंमध्ये निया खूप स्लिम दिसत आहे. यावर बोलताना निया म्हणाली हे माझ्यासाठी खूप कठीण होते.
मला माहित आहे की माझे पोट रिअलमध्ये इतके स्लिम नाही जितके की ते फोटोत दिसते.
बिकिनीमध्ये पोट दिसू नये म्हणून मी 2 दिवस काहीही खाल्ले नव्हते.