निया शर्माचं ब्लॅक आउटफिटमधील फोटोशूट आलं चर्चेत, दिसली खूपच बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:56 IST2022-08-17T18:56:21+5:302022-08-17T18:56:21+5:30
Nia Sharma : निया शर्मा बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये निया काळ्या रंगाचा आउटफिट परिधान करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नियाने तिच्या बोल्ड लूकने फोटोशूट आणखीनच बोल्ड केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
निया शर्मा 'जमाई राजा' या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नियाने 2010 मध्ये टीव्ही शो 'काली'मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
टीव्ही सीरियल्सशिवाय निया शर्मा वेब सीरिजमध्येही दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)