RED ALERT!! निक्की तांबोळीने केपटाउनवरून शेअर केले ग्लॅमरस फोटो, रेड ड्रेसमधील दिलखेचक अदा पाहून फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 05:18 PM2021-05-19T17:18:52+5:302021-05-19T17:18:52+5:30

बिग बॉस फेम निक्की तांबोळीने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत निक्की तांबोळी रेड कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.

निक्की तांबोळी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

निक्की तांबोळी सध्या केपटाउनमध्ये खतरों के खिलाडीच्या ११व्या सीझनचे शूटिंग करत आहे.

निक्की तांबोळी सोशल मीडियावर ट्रेडिशन लूक आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.

निक्की तांबोळीने दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे. ती कंचना ३, थिप्पारा मीसम यासारख्या सिनेमात झळकली आहे.

निक्की तांबोळी बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

निक्की तांबोळीचे इंस्टाग्रामवर २.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.