Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
ए.आर.रहमान घटस्फोट
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
फ़ोटोफ्लिक
टेलीविजन
टेलीविजन :
"प्रवास कुणासोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं!", कुशल बद्रिकेची पत्नीसोबत कोकण सफर
Kushal Badrike : बिझी शेड्युलमधून वेळ काढत कुशल बद्रिके पत्नी सुनयना सोबत कोकण सफारीला गेला आहे. ...
टेलीविजन :
कामातून वेळ काढत कोकणात गेला कुशल बद्रिके; पत्नीसोबतचे फोटो झाले व्हायरल
कुशल कुटुंबीयांसह कोकणात व्हॅकेशन ट्रिपसाठी गेला आहे. कोकण ट्रीपचे काही फोटो कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. ...
टेलीविजन :
बैलगाडी, ढोल ताश्यांचा गजर अन् बरंच काही; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा ग्रँड लॉंच
काल येड लागलं प्रेमाचं मालिकेचा दादरच्या चित्रा टॉकीज मध्ये शानदार लॉंच झाला. ...
टेलीविजन :
सौम्या टंडनने ४ वर्षांपूर्वी सोडलं होतं 'भाबीजी घर पर हैं!', म्हणाली - "बॉयफ्रेंडला म्हटलं होतं आता मी...."
Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...
टेलीविजन :
झक्कास! गुलाबी रंगाच्या साडीत नटली प्रियांका तेंडोलकर; हटके फॅशनची सर्वत्र चर्चा
'ठरलं तर मग' मालिका फेम प्रियांका तेंडोलकरचा मनमोहक अंदाज पाहा. ...
टेलीविजन :
साध्याभोळ्या 'जेठालाल'चं शिक्षण किती? एका एपिसोडसाठी दिलीप जोशी घेतात 'इतके' लाख! संपत्तीचा आकडा एकदा पाहाच
Dilip Joshi: किती शिकले आहेत 'जेठालाल'? एका एपिसोडसाठी घेतात इतके लाख, संपत्तीचा आकडा ऐकून झोप उडेल ...
टेलीविजन :
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
Juhi Parmar : बऱ्याच वर्षांनंतर जुही परमारने तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. ...
टेलीविजन :
'बिग बॉस मराठी 5' साठी रितेश देशमुखचं 'लय भारी' फोटोशूट
रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी 5' साठी खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे (bigg boss marathi 5, riteish deshmukh) ...
Previous Page
Next Page