प्रेग्नेंसी एन्जॉय करतेय अभिनेत्री पूजा बॅनजी, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 19:30 IST2020-08-17T19:30:00+5:302020-08-17T19:30:02+5:30

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.(Photo Instagram)
पूजा लवकरच आई होणार आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियावर पूजाने पती कुणालबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
पूजा आणि कुणाल यावर्षी धुमधडाक्यात लग्न होणार होते, परंतु कोरोनामुळे त्यांनी कोर्ट मॅरेज केले. (Photo intagram)
पूजाचे प्रेग्नेंसी दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
पूजाने टीव्हीवरील 'तुझे संग प्रीत बड़ा बड़ा सजना', 'द कपिल शर्मा शो' आणि 'देवन के देव महादेव' अशा अनेक प्रसिद्ध कार्यक्रम केले आहे.(Photo Instagram)
चाहत्यांमध्ये पूजा पार्वतीच्या भूमिकेमुळे पूजा खूप प्रसिद्ध झाली आहे. (Photo Instagram)