मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘बिग बॉस 14’ फेम रूबीना दिलैकच्या किलर पोझ, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:27 IST2021-09-29T15:21:19+5:302021-09-29T15:27:29+5:30
रूबीनाच्या बिकिनी लूकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘बिग बॉस 14’ची विजेती रूबीना दिलैक सध्या पती अभिनव शुक्लासोबत मालदीवमध्ये आहे. मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो रूबीनाने शेअर केले आहेत.
रूबीनाच्या बिकिनी लूकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पिवळ्या रंगाचे बिकिनी टॉप, मल्टीलकर हॅट आणि ग्रे कलरचा थाई स्लिट स्कर्टमध्ये रूबीनाने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत.
पिंक बिकिनीमध्येही रूबीनाने पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला नसेल तर नवल.
मालदीवच्या निळ्याशार समुद्र किना-यावरच्या रूबीनाच्या बिकिनीतील या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.
काही फोटोंमध्ये रूबीना नो मेकअप लुकमध्ये टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय.
पिंक बिकिनीमध्येही रूबीनाने पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला नसेल तर नवल.
रूबीना व अभिनव दोघेही बिग बॉस 14 मध्ये दिसले होते. कपल म्हणून त्यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती.