रुबीना दिलैक यलो फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 18:36 IST2022-01-07T18:36:41+5:302022-01-07T18:36:41+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रूबीना दिलैकने सोशल मीडियावर यलो ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये रूबीना दिलैकचा हा सिझलिंग अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करत रूबीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, जी गोष्ट तुम्हाला हवी असते, ते मिळवण्यासाठी उशीर केला नाही पाहिजे. ६ दिवसानंतर न्यू इअर मोडमध्ये आले आहे. #2022
काही तासात रूबीना दिलैकच्या या फोटोवर जवळपास ३ लाख ४६ हजार लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
रूबीना दिलैक छोटी बहू मालिकेतून लोकप्रिय झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
रूबीना दिलैक बिग बॉस १४ची विजेती ठरली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रूबीना दिलैकचे इंस्टाग्रामवर ७.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)