'ठरलं तर मग' मालिकेतील सायली ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये दिसली खूप सुंदर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:08 PM2024-09-13T17:08:03+5:302024-09-13T17:15:36+5:30

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतेच ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकातील ट्विस्टमुळे रसिकांना खिळवून ठेवले आहे.

ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी हिने सायलीची भूमिका साकारली आहे.

जुई गडकरी हिने साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावली आहे.

जुई गडकरीचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.

दरम्यान आता जुई गडकरी हिने ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

यात जुई गडकरीने खूप छान पोझ दिल्या आहेत.

जुई गडकरीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

जुईने याआधी तिने "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे.

याशिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.