शमा सिकंदरच्या Hot आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर धूम, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 19:30 IST2020-08-20T19:30:00+5:302020-08-20T19:30:02+5:30

शमा सिकंदरने बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (PHOTO INSTAGRAM)
शमाने 2006 साली आलेल्या ‘ये मेरी जिंदगी’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. (PHOTO INSTAGRAM)
या मालिकेत शमाने पूजाची भूमिका साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
सोशल मीडियावर शमा तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)
शमा सिकंदरने 'प्रेम आगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (PHOTO INSTAGRAM)
शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी राजस्थानात झाला आहे. (PHOTO INSTAGRAM)
शमाने 'ये मेरी लाइफ', 'एफआयआर' आणि 'सीआयडी' यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.(PHOTO INSTAGRAM)