ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिलच्या अदा, डब्बू रत्नानीच्या कॅलेंडसाठी केले खास फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 06:11 PM 2022-01-12T18:11:33+5:30 2022-01-12T18:37:21+5:30
शहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपल्या फॅशनचा जवला दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.अलीकडेच शहनाजने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रत्नानीने हे खास फोटोशूट केले आहेत.
खास स्टायलिश अंदाजात शहनाज गिलने फोटोशूटला चारचाँद लावले आहेत.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाज गिलने ब्लॅक कलरचा स्टायलिश शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
या डिझायनर ड्रेसमध्ये शहनाजचे मनमोहक रुप पाहायला मिळत आहे.
ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिल फॅशन दिवापेक्षा कमी दिसत नाही.
शहनाजने तिच्या स्टनिंग ड्रेससह तिच्या लुकची मुळेही चाहत्यांची पसंती मिळवत आहे.
हलक्या गुलाबी लिपस्टिक आणि न्यूड मेकअपमुळे शहनाज गिल अधिक सुंदर दिसत आहे.
शहनाजने छोट्या इअर रिंग्सने तिची स्टाइल पूर्ण केली आहे.
शहनाज गिल आता हळूहळू कामात बिझी होत आहे.
शहनाजने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.