Khatron Ke Khiladi 11: श्वेता तिवारीने केले राहुल वैद्यसोबत फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:27 IST2021-06-11T18:18:49+5:302021-06-11T18:27:33+5:30

श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या खतरों के खिलाडी शोचे केपटाऊनमध्ये शूटिंग करते आहे.

श्वेता तिवारी केपटाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर राहुल वैद्यसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

श्वेता तिवारी बऱ्याचदा फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.

श्वेता तिवारीने बऱ्याच हिंदी मालिकेत काम केले आहे.

श्वेता कधी पर्सनल आयुष्यामुळे तर कधी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

श्वेता सध्या तिचा पती अभिनवसोबत सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे.

श्वेताला कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

श्वेताप्रमाणेच तिची लेक पलकदेखील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.