रोहित राऊतच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो घालतायेत धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:57 IST2021-07-29T15:48:54+5:302021-07-29T15:57:19+5:30

'इंडियन आयडल'मध्ये झळकल्यानंतर सध्या रोहित राऊत सारेगमपा लिटील चॅम्प्स शोमध्ये झळकत आहे. त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो.आता गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरमुळे तो चर्चेत आहे.

रोहित राऊत गायिका जुईली जोगळेकर डेट करत आहे.

दोघे एकमेकांना गेल्या 10 वर्षापासून ओळखतात.

सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात.

जुईली आणि रोहीत नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली देत असतात.

जुईली फारच ग्लॅमरस आहे हे तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिले तर विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतात.

तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

शेअर केलेल्या प्रत्येक फोटो जुईलीचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

जुईली उत्तम गायिका असण्यासोबतच स्टाइल आणि फॅशनच्याबाबतीतही ती मोगे नाही.

वेस्टर्न असो आणि सोज्वळ दोन्ही अंदाजात जुईली सुंदर दिसते.

रोहित राऊतच नाही तर नेटीझन्सही तिच्या स्टाईलवर फिदा असतात.