‘इश्कबाज’च्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार, फोटोंवर व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:39 IST2020-04-16T13:39:45+5:302020-04-16T13:39:45+5:30
पाहा, सुरभी चंदनाचे फोटो

‘इश्कबाज’ अभिनेत्री सुरभी चंदना सध्या प्रचंड चर्चेत आहे़ कारण आहेत तिचे फोटो.
सुरभीने शेअर केलेले स्टाइलिश, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
गोल्डन ड्रेसमधील तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
स्टाईल करन्टली अंडर क्वारंटाईन, असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.
आत्तापर्यंत तिच्या या फोटोला लाखो लोकांनी लाइक केले आहे.
करियरच्या सुरुवातीला जाहिरातींमध्ये सुरभीने काही काम केले होते. यानंतर अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारताना ती दिसली होती.
इश्कबाज या मालिकेत तिने अनिकाची भूमिका साकारली होती़ तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती.
एक ननद की खुशियों की चाभी- मेरी भाभी, कुबूल अशा मालिकांमध्येही ती झळकली.