PHOTOS: 'तारका मेहता का उल्टा चष्मा'मध्ये स्वीटीची भूमिका साकरलेली सुरभी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:36 IST2021-02-18T14:30:00+5:302021-02-18T14:36:32+5:30

सुरभी चांदनाने स्टायलिश पोजमधले काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सुरभी चंदनाला नागिन ५ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

सुरभीने याआधी क़बूल हैं और इश्कबाज यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

सुरभीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती. या तिने स्वीटीची छोटीशी भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

सुरभीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. (Photo Instagram)

सुरभि चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)