'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 04:56 PM2024-06-09T16:56:03+5:302024-06-09T17:14:36+5:30

Taarak Mehta Sonu Bhide, Palak Sindhwani: 'तारक मेहता...' सिरीयलमधील भिडे मास्तरांची 'सोनू' हे पात्र आजपर्यंत विविध अभिनेत्रींनी साकारले.

Sonu Bhide Palak Sindhwani Bold Look Taarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय सिरीयलमधील भिडे मास्तरांची 'सोनू' हे पात्र आजपर्यंत विविध अभिनेत्रींनी साकारले.

निधी भानुशाली हिने सोनूची भूमिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसचा तडका चाहत्यांना दाखवून दिला.

पण सध्याची सोनू म्हणजेच पलक सिंधवानी ही बोल्डनेस आणि हॉटनेसच्या बाबतीत जुन्या सोनूला चांगलीच टक्कर देताना दिसते.

पलक सिंधवानी ही सध्या तारक मेहता मध्ये जरी सोज्वळ भूमिका साकारत असली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर ती सातत्याने विविध फोटोशूटच्या पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा हा लूक चांगलाच पसंतीस उतरताना दिसतोय.

नुकताच पलकने आणखी एक ताजा फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर आपली फिगर फ्लाँट करताना दिसतेय.

तिने आपल्या फोटोशूटसोबत एक छानसं कॅप्शनही लिहिलं आहे. सूर्यास्ताच्या या मनमोहक क्षणी तुम्ही आणि मी, असे ते कॅप्शन आहे.

समुद्राच्या पाण्यात उभी राहून तिने हे फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोंना भरपूर लाईक्स मिळाले असून कमेंट्सही मिळत आहेत.