'ठरलं तर मग' मालिकेतील सायली-अर्जुनने साजरी केली वटपौर्णिमा, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:26 PM2024-06-20T14:26:40+5:302024-06-20T15:19:59+5:30

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली - अर्जुनने वटपौर्णिमा साजरी केली आहे. पाहा खास फोटो (tharla tar mag)

'ठरलं तर मग' मालिकेत सायली - अर्जुनची वटपौर्णिमा साजरी करणार आहेत

'ठरलं तर मग' मालिकेच्या विशेष भागाचे खास फोटो समोर आलेत

'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन - सायसी मनोभावे प्रार्थना करत वटपौर्णिमा साजरी करणार आहेत

'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन लाल रंगाच्या कोटमध्ये तर सायलीची पिवळी साडी आणि निळं ब्लाऊज लक्ष वेधून घेतंय

सायली पारंपरिक अंदाजात खूप सुंदर दिसतेय

वडाला धागा गुंडाळत सायली - अर्जुनच्या संसाराची रेशीमगाठ आणखी घट्ट होणार आहे

'ठरलं तर मग' मालिकेतील या फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली आहे

'ठरलं तर मग' मालिकेत विशेष म्हणजे वडाला फेऱ्या मारताना पडलेल्या पावसामुळे अर्जुन सायलीला सांभाळताना दिसतोय