अरे ही तर पुष्पाची श्रीवल्ली; मराठमोळ्या अश्विनी कासारचा लय भारी साऊथ इंडियन अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 19:30 IST2024-04-06T19:30:01+5:302024-04-06T19:30:01+5:30
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासारचा साऊथ इंडियन अंदाज कसा वाटला (ashwini kasar)

अश्विनी कासार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अश्विनी कासारला आपण गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत असताना पाहतोय
अश्विनीने आजवर विविध मालिका, नाटकांमधून अभिनय केला.
कमला मालिकेच्या माध्यमातून अश्विनी कासार घराघरात पोहोचली
अश्विनी कासारने नुकतंच केसात गजरा आणि पांढरी साडी नेसून केलेलं साऊथ इंडियन फोटोशूट चर्चेत आहे.
अश्विनी कासार रियल लाईफ मध्ये सिंगल आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत अश्विनी कासारचे रिल्स व्हिडिओ चांगलेच चर्चेत असतात