टीव्हीवरील संस्कारी बहु टिना दत्ता आहे खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस, सोशल मीडियावर आहे बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 17:51 IST2020-06-01T17:35:09+5:302020-06-01T17:51:40+5:30
टिनाने आपल्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून टिना दत्ता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
टिनाने आपल्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.
फॅन्सना तिचा प्रत्येक अंदाज आवडला आहे.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत
त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे टिनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.