'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार रिअलमध्ये आहे जबरदस्त स्टायलिश, पाहा तिचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:00 AM 2020-09-04T06:00:00+5:30 2020-09-04T06:00:00+5:30
छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावली होती. मालिकेत साधी सरळ, सोज्वळ दिसणारी गायत्री ही खूपच स्टायलिश आहे.
तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.
वेगवेगळ्या अंदाजात तिने केलेले फोटोशूट रसिकांचीही पसंती मिळवत असतात.
तिचा हा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
सोशल मीडियावरही गायत्री अॅक्टिव्ह असते. विविध घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करत असते.
दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचीही संख्या वाढत आहे.
हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील खूप आवडले आहे.
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
फोटोशूट दरम्यान गायत्रीने आपल्या अदांचा जलवा दाखवला आहे.