बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:24 PM2024-07-21T12:24:24+5:302024-07-21T12:27:51+5:30

अक्षयाने स्विमिंगपूलमधील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून अक्षया नाईक घराघरात पोहोचली. टीव्हीवरील लाडका चेहरा आणि कलाविश्वातील ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

कर्व्ही फिगर आणि सुडौल अशी असणारी अभिनेत्रीची चौकट मोडून अक्षयाने तिच्या अभिनयाची छाप पाडली. केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.

अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवरुन तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

अक्षयाने स्विमिंगपूलमधील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये तिने शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.

तिचा कूल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस . अक्षयाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अक्षया सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ती नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही अक्षया दिसली होती. याशिवाय 'सावधान इंडिया', 'बिग एफ', 'मेरे रंग में रंगने वाली' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.