दुबईत सुट्टी एन्जॉय करतेय हिना खान, वाळवंटात दिसली मस्ती करताना, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:29 PM2022-04-11T17:29:55+5:302022-04-11T17:29:55+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने तिच्या दुबईच्या सुट्टीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये हिना वाळवंटात मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हलक्या निळ्या रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये हिना खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये हिना तिच्या आईसोबत वाळूवर बसलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीव्हीवर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना घराघरात पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)