'मोहब्बत थी इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों मे होती'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:10 PM2020-04-29T16:10:37+5:302020-04-29T16:23:23+5:30

जज्बा चित्रपटातील इरफानचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता, एकतर्फी प्रेमातील तरुण या एका डायलॉगमुळे इरफानवर फिदा होते

डी-डे चित्रपटातील हा डायलॉगही नाती आणि चुका यातली समानता सांगणारा होता. त्यामुळे हा डायलॉगही फेसम होता.

इरफानच पिकु हा चित्रपट तसा एवढा गाजला नाही, पण यातील काही डायलॉग नक्कीच इरफानमुळे लोकांच्या लक्षात आहेत.

पानसिंग तोमर चित्रपटात इरफानने साकारलेली भूमिका अजरामर आहे, डाकु लोकं संसदेत भेटतात, इथं नाही हा डायलॉग खूप गाजला होता

अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इरफानला श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी, मकबूल चित्रपटातील त्यांच्या डायलॉगने माझ्या रंगीत तालीम झाली होती, पण मी त्यात फेल झालो होतो, अशी आठवण त्याने सांगितलीय

इश्क का एक प्रॉब्लेम है, अगर एक की लगी तो दुसरे की भी लगनी है कभी ना कभी

किस्मत की एक खास बात होती है, की वो पलट ती है

बडे शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बडा खतरनाक होता है

रिश्ते किसी गॅरंटी कार्ड के साथ तो आते नही है....

अभिनेत्री स्वरा भास्करानेही इरफानचा हा फोटो शेअर करत शोक व्यक्त केलाय, इरफान यांना श्रद्धांजलीही वाहिली