कृष्णा श्रॉफच्या ग्लॅमरस अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 19:58 IST2020-05-08T19:58:11+5:302020-05-08T19:58:11+5:30

नुकतेच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर कृष्णा श्रॉफचे ग्लॅमरस फोटोंनी खळबळ माजवली आहे.
नुकतेच बॉयफ्रेंडला किस करतानाचा कृष्णा श्रॉफचा फोटो व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर कृष्णा श्रॉफचा फॅन फॉलोविंग जास्त आहे.
नेहमी ग्लॅमरस फोटोमुळे कृष्णा श्रॉफ चर्चेत असते.
फिटनेसच्या बाबतीत कृष्णा खूप एक्टिव्ह आहे.
नुकतेच टायगर श्रॉफसोबत एका फिटनेस फोटोशूटमध्येही दिसली होती.
फिटनेस व ग्लॅमरसच्या बाबतीत कृष्णा बॉलिवूडच्या एक्ट्रेसना टक्कर देते.