सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीच्या बिकीनी फोटोंना मिळते अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:58 PM2021-10-12T13:58:13+5:302021-10-12T14:15:34+5:30

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते.

लग्नानंतर सोनाली पती कुणाल बेनोडेकरसह व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते.

मध्यंतरी सोनाली मालदीव्हजला गेली होती.

मालदीव्हजमध्ये निळ्या कलरफुल बिकीनीतले खास फोटो शेअर केले होते.

बिकीनीतले तिचे हे फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा झाले होते.

सोनालीच्या फोटोंनी फुल ऑन धुमाकुळ घातला होता.

सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

बिकीनी लूकलाही चाहत्यांनी तितकीच पसंती दिली होती.

सोनालीचे या निळ्या रंगातल्या बिकीनी फोटोंना आजही तितकीच पसंती मिळते.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर तितकेच व्हायरल होत असतात.

बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा सोनालीच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरही हटत नाही.