'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार सध्या काय करतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 19:17 IST2024-03-26T19:09:39+5:302024-03-26T19:17:48+5:30
'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री गायत्री दातार सध्या काय करते?

'तुला पाहते रे' मालिकेतील इशाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार
गायत्री दातार सध्या काय करते हे आपण जाणून घेऊ
गायत्री दातार बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होती
गायत्री दातार सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय
गायत्री दातार काही महिन्यांपुर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत झळकली
गायत्री दातारच्या नवीन प्रोजेेक्टची तिच्या चाहत्यांना आतुरता आहे
गायत्री दातार रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
गायत्री दातार सोशल मीडियावर विविध फोटोशूट करत असते