Tunisha Sharma : "शीझान खानचं कुटुंब तुनिशाला चुकीची औषधं देत होतं, डिप्रेशन सांगून करायचे दिशाभूल"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:28 PM2023-01-11T18:28:04+5:302023-01-11T18:44:13+5:30
Tunisha Sharma : वकिलांनी शीझान खानच्या जामिनाला विरोध तर केलाच, शिवाय अभिनेत्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप देखील केले आहेत.