Urvashi Rautela glamorous look in black off shoulder dress see photos
उर्वशी रौतेलाने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:19 PM2022-04-11T17:19:03+5:302022-04-11T17:19:03+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशीने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये उर्वशी डीप नेक ब्लॅक बॉडी फिट लाँग स्कर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशीच्या या फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा हटता हटत नाहीत. (फोटो: इंस्टाग्राम) तिच्या चाहत्यांनी फोटो शेअर होताच खूप कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशी लवकरच तमिळमध्ये आपला डेब्यू करणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. यासाठी तिला १० कोटींचे मानधन मिळाले आहे.टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडurvashi rautelabollywood