urvashi rautela look stunning in yellow banarasi saree pictures will win your heart
बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येणाऱ्या उर्वशी रौतेलाने साडीतले फोटो शेअर करत चाहत्यांना केलं थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:31 PM2022-06-22T15:31:32+5:302022-06-22T15:31:32+5:30Join usJoin usNext बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) अलीकडेच उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये उर्वशी रौतेले पिवळ्या आणि लाल रंगाच्या बनारसी साडीत पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) साडीसोबतच उर्वशीने हेवी ज्वेलरी देखील कॅरी केली आहे आणि हेवी मेकअपसह तिच्या लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशी रौतेलाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशी रौतेला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते आणि तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम) उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर 52 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :उर्वशी रौतेलाurvashi rautela