'पंचायत 3' मध्ये रिंकीपेक्षा जास्त चर्चा विधायकच्या मुलीची! कोण आहे ही अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:26 IST2024-06-03T17:08:16+5:302024-06-03T17:26:24+5:30
'पंचायत 3' मध्ये विधायकच्या मुलीची भूमिका साकारुन किरणदीप कौरने सर्वांचं लक्ष वेधलं (panchayat 3)

'पंचायत 3' मध्ये विधायकच्या मुलीची छोटीशीच भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली
'पंचायत 3' मध्ये विधायकच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव किरणदीप कौर सेन
किरणदीपने याआधी 'स्कॅम 2003' वेबसिरीजमध्ये काम केलंय
याशिवाय टीव्हीएफच्या सपने व्हर्सेस एव्हरीवन सीरिजमध्ये तिने अभिनय केलाय
किरणदीपने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहीरातीमध्ये काम केलंय
'पंचायत 3' विधायकची मुलगी चित्राची भूमिका किरणदीपने साकारली
रिपोर्ट्सनुसार 'पंचायत 4' किरणची मोठी भूमिका पाहायला मिळू शकते असं सांगण्यात येतंय