'रानबाजार'नंतर प्राजक्ताचा पुन्हा मराठमोळा साजशृंगार; पांढऱ्या रंगाच्या hand painted साडीत शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:41 PM2022-05-27T12:41:50+5:302022-05-27T12:47:46+5:30
Prajakta mali:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.