On the wedding anniversary virat kohli sharing photo and special message for Anushka
IN PICS विराटने लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी शेअर केले UNSEEN फोटो, तर अनुष्काने होणाऱ्या बाळाविषयी लिहिली खास गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:15 PM2020-12-11T12:15:00+5:302020-12-11T12:17:04+5:30Join usJoin usNext अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आज त्यांच्या लग्नाला तिसरा वाढदिवस साजरा करतायेत. (Photo Instagram) विराट आणि अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना सोशल मीडियावर स्पेशल मेसेज लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram) विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत. जानेवारीत अनुष्का आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (Photo Instagram) अनुष्का शर्माने देखील विराटसोबतचा रोमाँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo Instagram) आपली 3 वर्षे आणि लवकरच आपण 3, मिस यूअसं कॅप्शन अनुष्काने फोटोला दिलं आहे. (Photo Instagram) अनुष्का शर्मा अनेकवेळा आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत असते. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो देखील स्पष्ट दिसतो. (Photo Instagram) अनुष्का आणि विराटला सोशल मीडियावर जबरदस्त फॅनफॉलोईंग आहे. (Photo Instagram) 11 डिसेंबर 2017 ला अनुष्का आणि विराट लग्नाच्या बंधनात अडकले.(Photo Instagram)टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीAnushka SharmaVirat Kohli