बॉलिवूड कपल्सनी कुठे साजरा केला त्यांचा पहिला हनीमून?
By जेरीड डीमेलो | Updated: December 13, 2019 17:35 IST2019-12-13T16:09:36+5:302019-12-13T17:35:57+5:30

प्रियांका चोप्रा - निक जोनास
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी कॅरेबियन बेट हे ठिकाण हनिमूनसाठी निवडलं होतं. त्यांनी हनिमूनचा काही काळ ओमानमध्येही घालवला होता.
माधुरी दीक्षित- श्रीराम नेने
माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांनी हवाई या ठिकाणाला पसंती दिली.
जहीर खान -सागरिका घाटगे
जहीर खान -सागरिका घाटगे हे हनीमूनसाठी मालदीव ला गेले होते
ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन युरोपला गेले होते.
अनुष्का शर्मा - विरोट कोहली
अनुष्का शर्मा - विरोट कोहली सध्या रोममध्ये हनीमून एन्जॉय केले
बिपाशा बासू - करण सिंह
बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर मालदिवला गेले होते.
आमिर खान - किरण राव
आमिर खान व किरण राव पाचगणीला गेले होते.
शाहिद कपूर- मीरा राजपूत
शाहिद कपूर- मीरा राजपूतने हनिमूनसाठी लंडन हे ठिकाण निवडलं.
जेनेलिया - रितेश देशमुख
बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल जेनेलिया व रितेश देशमुख हे विशाखापट्टणमला गेले होते.
सैफ अली खान - करीना कपूर
सैफ अली खान व करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये हनिमूनला गेले होते.
जॉन अब्राहम - रुंचल
जॉन अब्राहम व त्याची पत्नी प्रिया रुंचल यांनी दुबई हे ठिकाण निवडलं होतं.
विद्या बालन- सिद्धार्थ रॉय
विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर यांनी कॅरेबियन या ठिकाणाला पसंती दिली.
शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा बहमासला गेले होते.
दिया मिर्झा - साहिल संघा
दिया मिर्झा व साहिल संघा टर्कीला गेले होते.
शाहरुख खान - गौरी खान
शाहरुख खान आणि गौरी खान यांनी पॅरिस ला हनीमून एन्जॉय केले