कोण आहे भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री ? जाणून घ्या या फोटोद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:10 IST2020-03-02T11:10:35+5:302020-03-02T12:10:09+5:30

मोनालिसा
मोनालिसा तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते
मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे
भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले
सध्या बॉलिवूडचं नव्हे तर भोजपुरी इंडस्ट्रीतही अनेक हॉट अभिनेत्रींनी धुमाकूळ घातलाय
अभिनेत्री मोनालिसा ही भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते
मोनालिसा कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
२००८ मध्ये ‘भोले शंकर’ या भोजपुरी सिनेमातून मोनालिसाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती
मोनालिसाने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे
परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे मोनालिसाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली
बिग बॉसच्या घरात मोनालिसाने विक्रांत सिंह राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी या लग्नाला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते.
पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते.
मोना व विक्रांतच्या लोकप्रिय जोडीने ‘नच बलिये’ या रिअॅलिटी डान्स शोमध्येही आपला जलवा दाखवला होता.
मोनालिसा कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
मोनालिसा एकामागून एक स्टाईलिश आणि बोल्ड स्टाईलमध्ये फोटो पोस्ट करत असते.
मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
मोनालिसाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
व मोनालिसाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात