Kareena Kapoor: दुसऱ्या बाळंतपणानंतर वर्षभरातच करिना कपूरने दाखवली हॉट फिगर, तिच्या अदा पाहून फॅन्स फिदा By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 02:42 PM 2022-04-10T14:42:17+5:30 2022-04-10T14:45:43+5:30
Kareena Kapoor News: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-कान दुसऱ्या बाळंतपणानंतर वर्षभराने आता पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस रूपात परतताना दिसत आहे. हल्लीच तिने काही मित्रपरिवारासोबत लेट नाईट पार्टी केली. या पार्टीनंतर बेबोचा नवा अवतार समोर आला आहे. हा खूप व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-कान दुसऱ्या बाळंतपणानंतर वर्षभराने आता पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस रूपात परतताना दिसत आहे. हल्लीच तिने काही मित्रपरिवारासोबत लेट नाईट पार्टी केली. या पार्टीनंतर बेबोचा नवा अवतार समोर आला आहे. हा खूप व्हायरल होत आहे.
करिना कपूरच्या लेटेस्ट लूकचा विचार केल्यास ब्लॅक कलरच्या जंपसूटमध्ये तिच्या एकापेक्षा एक सुंदर अदा दिसत आहेत.
करिना कपूरचे हे फोटो युनायटेड नेशन्स यंग चेंजमेकर्स कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाली तेव्हाचे आहेत.
दुसऱ्या प्रेग्नंसीनंतर करिना कपूर-खान आता हळुहळू तिच्या जुन्या ग्लॅमरस अंदाजामध्ये परत येताना दिसत आहे.
करिना कपूरने तिच्या या लुकला लाईट मेकअप आणि मोकळ्या केसांसह टीम अप केले होते. त्यासह करिनाचे ईअरपीस तिच्या या लूकला खूप आकर्षक बनवत होते.
करिना कपूर-खानचे वय ४१ वर्षे आहे. मात्र ती तिच्या फिटनेसच्या माध्यमातून वयाचा आकडा खोटा ठरवत आहे.
सध्या करिना कपूर तिच्या मुलांवर लक्ष देत आहे. मात्र यातही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.