अनेक वर्षांपासून ‘या’ असाध्य आजाराशी लढतेय यामी गौतम, इतक्या वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 12:11 PM2021-10-05T12:11:50+5:302021-10-05T12:24:39+5:30
Yami Gautam : यामी एका असाध्य त्वचा आजाराशी गेल्या अनेक वर्षांपासून लढतेय. होय, या आजारावर काहीही उपचार नाही...