पूजा-वैभव पुन्हा झळकणार

By Admin | Published: June 11, 2016 02:34 AM2016-06-11T02:34:38+5:302016-06-11T02:34:38+5:30

वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा ‘चीटर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

Pooja-Vaibhav will be seen again | पूजा-वैभव पुन्हा झळकणार

पूजा-वैभव पुन्हा झळकणार

googlenewsNext


वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा ‘चीटर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘चीटर’नंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘लव्ह एक्सप्रेस’ या चित्रपटात ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ‘लव्ह एक्सप्रेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दगडी चाळ’चे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे करीत असून, सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे.

Web Title: Pooja-Vaibhav will be seen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.