प्रियंका म्हणजे फटाका

By Admin | Published: July 20, 2016 11:36 PM2016-07-20T23:36:12+5:302016-07-20T23:36:12+5:30

नुकताच प्रियंका चोप्राचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला

Priyanka is a fire cracker | प्रियंका म्हणजे फटाका

प्रियंका म्हणजे फटाका

googlenewsNext


नुकताच प्रियंका चोप्राचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिला सोशल मीडियावर सर्व कलाकारांनी विशेस पाठवल्या. पण, मजनू भाई म्हणजेच अनिल कपूर यांची प्रतिक्रिया ही लक्षात राहण्यासारखी होती, असे म्हणायला हरकत नाही. त्याने तिला टिवटरवर विश करताना म्हटले की,‘ हॅप्पी बर्थडे टू द फायरब्रँड हू ओन्ली ग्रोज फिअरसर विथ एज! प्रियंका, सो प्राऊड आॅफ यू फॉर एव्हरिथिंग यू आर.’

Web Title: Priyanka is a fire cracker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.