आर. माधवनला कोर्टाची नोटीस

By Admin | Published: June 23, 2016 03:14 AM2016-06-23T03:14:48+5:302016-06-23T03:14:48+5:30

जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अभिनेता आर. माधवन याला मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे. डिंडिगुल जिल्ह्यात माधवनने जमीन खरेदी केली आहे

R. Madhavan court notice | आर. माधवनला कोर्टाची नोटीस

आर. माधवनला कोर्टाची नोटीस

googlenewsNext

जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अभिनेता आर. माधवन याला मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे. डिंडिगुल जिल्ह्यात माधवनने जमीन खरेदी केली आहे. याच जमिनीला लागून असलेल्या कालव्यावर अवैध कब्जा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी माधवनला नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार.

Web Title: R. Madhavan court notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.