राधिका आपटेचा न्यूड सीन व्हायरल
By Admin | Published: August 15, 2016 09:23 PM2016-08-15T21:23:44+5:302016-08-15T23:45:30+5:30
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. 'पार्श' या सिनेमातले तिचे न्यूड सीन्स सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
अजय देवगण हा सिनेमाचा निर्माता असून, लीना यादवने याचं दिग्दर्शन केलं आहे. टॉपलेस राधिका आणि अदिल हुसेन यांच्यातील न्यूड सीन काही दिवसांपासून व्हायरल झाला. हा सीन अक्षरश: सगळीकडे पसरला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राधिका तनिष्ठा चटर्जीसोबत न्यूड सीनमध्ये दिसत आहे. पहिल्यांदाच तनिष्ठा चॅटर्जीचा हा न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानं सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
(व्हिडीओ: नेहा महाजनचा न्यूड MMS, पब्लिसिटी के लिये कुछ भी)
याआधीही अनुराज कश्यपच्या एका शॉर्ट फिल्ममधील राधिकाचा न्यूड सीन लीक झाला होता. त्याप्रमाणेच एमएमएसद्वारे काही क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमध्ये असलेली महिला राधिका आपटे असल्याचं सांगितलं जात होतं.