रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:51 PM2024-06-26T16:51:21+5:302024-06-26T16:58:23+5:30

रणबीर कपूर - आलियाा भट या दोघांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर चांगलंच व्हायरल झालंय (ranbir kapoor, alia bhatt)

रणबीर कपूर - आलिया भट या दोघांनी सनसेट क्लब असं कॅप्शन देत खास फोटोशूट केलं

रणबीर - आलियाने केलेलं हे खास फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.

आलिया भट या खास मॉडर्न फोटोशूटमध्ये कमालीची सुंदर दिसते.

रणबीर - आलियाने रोमँटिक पोज देत हे खास फोटोशूट केलंय

आलियाने या फोटोशूटसाठी खास राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केलाय ज्याची चांगलीच चर्चा आहे

रणबीर-आलिया दोघेही त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत

रणबीर लवकरच रामायण तर आलिया जिगरा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे