Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
ए.आर.रहमान घटस्फोट
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
रीव्ह्यूज
फिल्मी :
Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !
चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. ...
फिल्मी :
ranangan marathi movie review : स्वप्निल जोशीच्या इमेजला छेद देणारे रणांगण
रणांगण या चित्रपटात स्वप्निल जोशी, सचिन पिळगावकर, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
फिल्मी :
102 not out review : उतारवयातील धमाल कथा
‘१०२ नॉट आऊट’ ही गोष्ट आहे दोन म्हाताऱ्यांची... एक बाप दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जो १०२ वर्षांचा आहे आणि दुसरा त्याचा मुलगा बाबूलाल वखारिया (ऋषी कपूर) जो ७५ वर्षांचा आहे. ...
फिल्मी :
OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक
‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल. ...
फिल्मी :
cycle marathi movie review : नकळत शिकवण देणारी सायकल
“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्य ...
फिल्मी :
Daas dev Movie Review : दिग्दर्शकांच्या नजरेतून घडलेला ‘दासदेव’
बंगाली साहित्यकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ ह्या कादंबरीवर चित्रपटाच्या माध्यमातून आत्तापर्यंत बरेच प्रयोग झालेले आहेत. हया यादीत आता सुधीर मिश्रा यांचे नाव आता घ्यावे लागणार. ...
फिल्मी :
Nude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट
आपल्या समाजात नग्नतेकडे केवळ वासना म्हणून पाहिले जाते. पण या नग्नतेकडे काही जण कला म्हणून देखील पाहतात याचा सगळयांना विसर पडतो. कलेला कसलेच बंधन नसते हे सत्य असले तरी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, याच एका आगळ्यावेगळ्या विषयावर रवी जाधवच ...
फिल्मी :
shikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा
शिकारी या चित्रपटात कास्टिंग काऊच हा सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. ...
फिल्मी :
Nanu Ki Jaanu Movie Review : न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट
‘नानू की जानू’ हा विनोदी भयपट या कसोटीवर पूर्णपणे अपयशी ठरतो. हा चित्रपट ना घाबरवत, ना यातील विनोद हसवत. ...
फिल्मी :
Beyond The Clouds Movie Review: चैतन्य हरवलेली कथा
कधी कधी कथेत आत्मा असतो, आपले हृदय पिळवून टाकण्याची क्षमता असते. पण काही कारणाने या कथेमधले चैतन्य हरवून बसते...ख्यातनाम ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची कथा काहीशी अशीच आहे. ...
Previous Page
Next Page